सांगा लवकर सांगा


व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेल्या "सांगा लवकर सांगा" या माझ्या नविन पुस्तकाचे कव्हर 

-----------------------------------------------
माझ्या ''सांगा, लवकर सांगा'' हा कोडीसंग्रहास 'साहित्य दरवळ मंच' या संस्थेतर्फे  उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला  असून 15 जानेवारी 2012 रोजी छबिलदास हायस्कूल सभागृहात होणार्‍या शानदार सोहळ्य़ात हे पुरस्कार दिले जाणार आहे