बातम्या...


2)    अवती भवती "सकाळ" मधील पुस्तकाच्या पुरस्काराची बातमी
 


4) "साहित्य दरवळ मंच" मुंबई.संस्थेचा २००९ चा पुरस्कार
"गंमतकोडी" ला मिळालेला  "साहित्य दरवळ मंच (रजि.)" मुंबई.संस्थेचा २००८-०९ चा हा पुरस्कार मिळाला त्याची हकीगत ही मोठी मजेदार आहे.गंमतकोडीच्या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी माझ्या पुस्तकाच्या विषयी नेहमीप्रमाणे आपल्या व्यासंगपूर्ण भाषणातून पुस्तकच वेगळेपण अधोरेखित केलं, आणि ते ऐकून साहित्य दरवळ मंचाचे अध्यक्ष अजित राउळ यांनी अगदी पुस्तक न बघताही  गंमतकोडी या पुस्तकाला उत्कृष्ट बाल वाड्मयाचा पुरस्कार जाहीर केला. कदाचित हा पहिलाच असा पुरस्कार असावा जो प्रकाशनाच्या दिवशीच पुस्तकाला मिळालेला आहे... 
























6)  माझ्या "गंमत कोडी" पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट बाल वाङमयाचा पुरस्कार जाहीर झाला ... पुरस्कार १४ तारखेला 'रोहा' येथे देण्यात येणार आहे... "गंमत कोडीला" मिळालेला हा तिसरा (३ रा) पुरस्कार....